ठरलं! सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीशी या महिन्यात करणार लग्न …
सध्या बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या लग्नाचा सिझन चालू आहे. अली फजल आणि रिचा चढ्ढा (Ali Fazal and Richa Chadha) यांच्यानंतर येत्या काही महिन्यांत बॉलिवूडम मधली आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकु शकतात.सध्या बी-टाऊनमध्ये…


