Grampanchayat Election

राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी सप्टेंबरमध्ये मतदान, सरपंचांची निवड थेट जनतेतून

मुंबई: राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्या संबंधीचे परिपत्रक आज निवडणूक आयोगाच्या वतीने जारी करण्यात आलं आहे. यामध्ये थेट सरपंचपदाचाही समावेश असून 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी...

Read More