Ekanath Shinde

‘हे’ तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना पळवायला आले… उद्धव ठाकरेंचा घणाघात

दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतानाच तथाकथित सर्व हिंदुत्ववाद्यांनी एका मंचावर यावं, माझीही यायची तयारी आहे. त्यांनी त्यांचं हिंदुत्व...

Read More