पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत – मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई: महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…


