Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
खासदार सुप्रिया सुळे ठरल्या संसद विशिष्टरत्न

TOD Marathi

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना सर्वोत्कृष्ट संसदिय कामकाजासाठी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन (Prime Point Foundation) व प्रीसेन्सच्या वतीने संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार या फौंडेशनचे के. श्रीनिवासन आणि प्रियदर्शिनी राहूल यांच्या हस्ते आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सन्मान आहे, अशा भावना खा. सुळे यांनी आपल्या व्यक्त केल्या आहेत.

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. लोकसभेतील खासदार सुळे यांची उपस्थिती, चर्चेतील सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके यासाठी सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला असून यंदा त्यांना संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फौंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा मला लोकसभेत पाठवलं. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असते. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील व महाराष्ट्रातील प्रत्येकाचा आहे. या सर्वांचे मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
‘यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. याबद्दल पक्षाचे तसेच माझ्या संसदीय कामकाजात माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, संसदेतील स्टाफ आदी सर्वांचे मनापासून आभार. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम करत आहे, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज