22 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळा (IIFA awards 2022) अबुधाबी येथे दणक्यात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडसह मराठीतील कलाकारांनीही हजेरी लावली आहे.
View this post on Instagram
इतकंच नाही तर मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar ) हिने यंदाच्या आयफा पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.
View this post on Instagram
यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन हिने आपल्या नावावर केला. ‘मिमी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. याच चित्रपटासाठी सईनं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.
View this post on Instagram