Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
TOD Marathi, Author at TOD Marathi - Page 24 of 353

TOD Marathi

TOD Marathi

“एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर…” नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर (Ajay Asher as Vice President) नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस...

Read More

छत्तीसगडमधील बँक कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

छत्तीसगड: छत्तीसगढमध्ये (Chhattisgarh) एका बँक कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह जंगलात जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना छत्तीसगड राज्यात घडली आहे. छत्तीसगडमधून मिळालेल्या धक्कादायक वृत्तानुसार, राजधानी रायपूरमध्ये (Raipur)...

Read More

खासदार गोडसेंनी आता निवडून येऊन दाखवावं, राऊतांचं खुलं आव्हान !

नाशिक : शिवसेनेचे ४० आमदार गेले, १३ खासदार गेले पण शिवसेना आणखीही तशीच आहे. मी लोकांमध्ये जातोय. शिवसेनेविषयी लोकांच्या मनात आदराची भावना आहे. नाशिकमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी भेटतायेत, सामान्य जनता...

Read More

शहरात गोवरच्या शिरकावाने प्रशासनासह पालकांच्या चिंतेत वाढ

पुणे: कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीनंतर पुन्हा एकदा गोवर या दुसऱ्या संसर्गजन्य साथीने डोकं वर काढलं आहे. प्रशासन तसेच अनेक पालक देखील यामुळे चिंतेत पडले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून...

Read More

हमीभावाच्या कायद्याची लढाई ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लढावी लागेल 

हमीभावाच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti) प्रमुख राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत पातळीपासून ते संसदेपर्यंतची लढाई...

Read More

महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असं म्हणणारे फडणवीस कधी बोलणार?

गुजरातमध्ये निवडणुका आल्या की, आपले उद्योग पळवले. कर्नाटकच्या निवडणुका लागल्या की, त्यांनी महाराष्ट्रातील गावं पळवायला सुरुवात केली. जर अशाच पद्धतीनं सुरु राहीलं तर महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असं म्हणणारे देवेंद्र...

Read More

संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी” राजकीय लोकप्रतिनिधिंनी विद्यार्थ्यांशी संवाद

“अर्हम फाऊंडेशन” व “वास्तव कट्टा” आयोजित संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी या कार्यक्रमात ‘स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या समस्या व अडचणी शासन दरबारी’ या विषयावर राजकीय लोकप्रतिनिधिंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी...

Read More

राज्यात सरकारी कारभार होणार ‘पेपरलेस’; येत्या 1 एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra Government took an important decision) नवा निर्णय सरकारनं घेतला आहे.  प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या 1 एप्रिल 2023पासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये...

Read More

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 56.88 टक्के मतदान, 788 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

गांधीनगर:  गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 56.88 टक्के मतदान झालं आहे. (Voting of first phase of Gujrat assembly election took place) गुजरातच्या एकूण 14,382 पोलिंग...

Read More

गुवाहाटी दौऱ्यात शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला ५ कोटी दिल्याचा दावा

मुंबई:  काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला गेले होते. महाराष्ट्रात अनेक प्रश्न समस्या प्रलंबित असतानाही एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला का...

Read More