Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
जो प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे... काय म्हणाले नितीन गडकरी?

TOD Marathi

नागपूर :

भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद (BJP State President) मिळाले तर ती व्यक्ती पुढे काय काय होते, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भविष्याची दिशा स्पष्टच सांगितले. देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असेही नितीन गडकरींनी स्पष्ट केले. मात्र फडणवीस हे जर पुढे दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची (Chief minister) संधी असल्याचे सूतोवाचही यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Newly appointed BJP state President Chandrashekhar Bawankule) यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्यांनी बावनकुळे यांचे भरभरून कौतक केले.

एका ऑटोरिक्षा चालवणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद मिळेपर्यंतचा बावनकुळे यांचा प्रवास हा निश्चित प्रेरणादायी असल्याचेही गडकरींनी सांगितले. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने चांगल्या व्यक्तीची निवड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी केल्याबाबत समाधान त्यांनी व्यक्त केलं. भाजपा हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून, बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कुठल्याही माता-पुत्रांचा किंवा पिता-पुत्रांचा पक्ष नसल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष टीका कॉंग्रेससह इतर पक्षांवर केली.

काही दिवसांपूर्वी जे पी नड्डा यांची माझी भेट झाली होती. त्यावेळीच आपल्याला हे नाव माहित होते, देवेंद्र फडणवीस यांनाही ही कल्पना होती. मात्र घोषणा होत नाही, तोपर्यंत बोलायचे नाही, ऐनवेळी बदल झाला तर घोळ नको, म्हणून सांगितले नाही, असेही अगदी मोकळेपणाने गडकरी यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात अत्यंत चांगली कामगिरी केल्याची शाबासकी गडकरींनी बावनकुळे यांना दिली. नागपूर आणि विदर्भात काम करताना अनेक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी बावनकुळे यांनी सोडवल्या, त्यांचे अनेकांशी चांगले संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेचे तिकिट नाकारल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया न देता, नाराजी व्यक्त न करता त्यांनी ज्या तडफेने काम केले, त्यात त्यांची कार्यकर्ते होण्याच्या परीक्षेत ते पास झाल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रश्नांची मालकी घेण्याची आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची धडाडी बावनकुळे यांच्याकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज