TOD Marathi

October 6, 2021
PIMPRI CHINCHWAD MNP- TOD MARATHI

महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात; डॉ. शिरीष खेडीकर यांच्या सह इतर मान्यवर पुरस्काराने सन्मानित

पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यालय येथे नुकत्याच झालेल्या २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार-२०२१ चे आयोजन पालिकेतील महापौर दालनात करण्यात आले होते. कोरोना आजाराविषयी नियमावली व इतर...

Read More
MANISH BHANUSHALI- TOD MARATHI

नवाब मालिकांच्या त्या वक्तव्यावर मनीष भानुशालिने दिले प्रत्युत्तर; म्हणाले कारवाई NCB नेच केली आम्ही…

मुंबई: मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते...

Read More
aryan khan- TOD Marathi

मुंबई ड्रग्स प्रकरण बनावट; NCB च्या कर्मचाऱ्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते?

मुंबई: अलिकडच्या काळात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरल्या, आर्यन खानला आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात खेचत घेऊन जाणारे ते दोन व्यक्ती NCB चे अधिकारी...

Read More
MNS - Uddhav thackeray - TOD Marathi

उठा उठा शाळा चालू झाली आता मंत्रालयात जायची वेळ झाली; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला!

मुंबई: राज्यभरातील सर्व शाळा सोमवारपासून (४ ऑक्टोबर) पुन्हा सुरु झाल्या आहेत. यावरून आता विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून...

Read More
AJAY MISHRA- LAKHIMPUR - TOD MARATHI

शेतकऱ्यांना चिरडणारी कार आमचीच, पण माझा मुलगा कारमध्ये नव्हता; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कबुली

उत्तर प्रदेश: पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती....

Read More
Rahul Gandhi - Lakhimpur - TOD Marathi

परवानगी नसली तरी राहुल गांधी लखीमपूर खेरीला रवाना!

लखीमपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने परवानगी नाकारल्या नंतरही राहुल गांधी लखीमपूर खेरीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत....

Read More