TOD Marathi

tod marathii

“अजितदादांची राष्ट्रावादीत जास्त घुसमट होतेय”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुंबई | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल...

Read More

मोठी बातमी: ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, नेमक्या कुणाच्या मुसक्या आवळणार?

मुंबई | राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याची बातमी समोर येत आहे.  मुंबईत 10 ठिकाणांवर...

Read More

लोकांचा भाजप सरकारवरून विश्वास उडालाय; भाजप आमदारांनीच व्यक्त केली खंत!

नवी दिल्ली | मणिपूरमध्ये भाजपचे सरकार बहुमतात आहे. दीड महिन्यांपासून राज्यात सुरू असलेला हिंसाचार रोखण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मैतेई समाजाचे नऊ आमदार त्यातही भाजपचे आठ...

Read More

टपरीवाल्याचं उत्तर एकूण गेम झालाय हे ठाकरेंच्या आमदाराला समजलं; बंडाच्या रात्री नेमकं काय घडलं?

मुंबई | शिवसेना पक्षात झालेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. या बंडाचे मुख्य सूत्रधार असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अंधारात ठेवून शिवसेनेच्या आमदारांना सुरतला...

Read More

‘भारत येत्या काही वर्षांमध्ये महासत्ता होईल’, महासभा अध्यक्षांचं मत; तर मोदींचंही केलं कौतुक

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज असल्याचं मत संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी व्यक्त केलं आहे. सुरक्षा परिषदेत आणखी चांगल्या प्रतिनिधींची गरज आहे. विशेषतः...

Read More

“संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न”; राऊतांची टीका

मुंबई : संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करु शकतो, घोडेबाजार करु शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे, अशी टीका शिवसेना खासदार...

Read More

आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील, परंतु …

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय वाईट टीका केली होती. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला होता, काही ठिकाणी तक्रारीही दाखल...

Read More