st strike

एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास नोकरी कायम, महामंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं राज्याचं राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. राज्य सरकारनं अनेक मागण्या मान्य केल्यानंतरही अनेक कर्मचारी नोकरीवर रुजू झाले नव्हते.  या प्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या....

Read More