TOD Marathi

smuggling operation

मुंबईत NCB ने International Drug Smuggler ला ठोकल्या बेड्या ; 102 ग्रॅम कोकेन जप्त, तस्कराच्या हल्यात दोन अधिकारी जखमी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 ऑगस्ट 2021 – नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणाऱ्या ड्रग तस्कराला नवी मुंबई येथून कारवाई करून अटक केली. स्टीफन सॅम्युअल...

Read More