Sindhudurg

Chiplun, Mahad नंतर आता Sindhudurg जिल्ह्यामध्ये ढगफुटी ; बचाव कार्य सुरु, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना सर्तकतेचा इशारा

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जुलै 2021 – अद्यापही कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूण आणि महाड इथल्या पूरस्थितीने रौद्र रुप धारण...

Read More