Davendra Fadanvis

देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोलेंची भंडाऱ्यात गुप्त भेट? चर्चांना उधाण

भंडारा: राजकारणात एकमेकांचे विरोधक तर खाजगी आयुष्यात एकमेकांचे मित्र समजले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती...

Read More