ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन, चित्रपट कलाकारांनीही व्यक्त केला शोक
राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth) यांच्या निधनानंतर जगभरात शोककळा पसरली आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे 96 वर्षीय राणीने अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे छायाचित्र दोनच दिवसांपूर्वी समोर आले…

