टाटा समूह

६७ वर्षांनंतर अखेर एअर इंडियावर टाटांचीच मालकी!

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे....

Read More