TOD Marathi

Nestle ची मॅगीसह अन्य उत्पादने पुन्हा अडचणीत!; उत्पादने Healthy नसल्याचे स्वतः केले मान्य

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 3 जून 2021 – नेस्लेची मॅगीसह अन्य उत्पादने पुन्हा अडचणीत आली आहेत. नेस्लेने स्वतःच त्यांची अनेक उत्पादने हेल्दी नाही, असे नसल्याचे मान्य केले आहे.

एका रिपोर्टनुसार, नेस्लेची मॅगीसह 60 टक्के उत्पादने आरोग्यास घातक आहेत. त्यात फूड आणि ड्रिंक्स उत्पादने समाविष्ट आहेत, असे म्हटले आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध होताच कंपनीने ई कॉमर्स माध्यमातून त्यांच्या उत्पादन विक्री वाढीसाठी अनेक ऑफर्स दिल्यात.

या रिपोर्टनुसार नेल्सेचे कनफेक्शनरी आणि आईसक्रीम अधिक धोकादायक आहे. त्यामानाने कॉफी सुरक्षित आहे. मॅगी पाठोपाठ नेस्लेची कॉफी लोकप्रिय उत्पादन आहे.

ब्रिटनमधील बिझिनेस डेली फायनान्शीयल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, २०२१च्या सुरवातीला टॉप एग्झीक्यूटीव्ह समोर एक प्रेझेन्टेशन दिले. त्यानुसार नेस्लेचच्या ३७ टक्के उत्पादनांना ३.५ रेटिंग मिळाले आहे. यासाठी ५ हा बेंच मार्क आहे. याचा दुसरा सरळ अर्थ असा आहे की बाकीची ६० टक्के उत्पादने मानकानुसार नाहीत.

नेस्लेने या संदर्भात असे म्हटले आहे की, त्यांची काही उत्पादने कधी आरोग्यदायी नव्हती. त्यात वेळोवेळी सुधारणा करूनही खूप फरक पडलेला नाही. कंपनी उत्पादनातील पोषण मुल्यांची तपासणी करते. उत्पादने चवदार पण, आरोग्यदायी असावीत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कंपनी त्यांच्या उत्पादनाचा पूर्ण पोर्टफोलियो बदलण्याचा विचार करत आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज