Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
चिन्ह गोठवल्यानंतर काय? दोन्ही गटाची तातडीची बैठक

TOD Marathi

शिवसेनेचं धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांनी तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Important meeting of Uddhav Thackeray group and Eknath Shinde group) दोन्ही बाजूंना त्या त्या गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास या बैठका होणार आहेत. निवडणूक आयोगाने सोमवार पर्यंत तीन पर्याय मागवले आहेत. (Election commission asks fors 3 options) त्याच्या पैकी कुठला पर्याय द्यायचा? पुढची कार्यवाही कशा पद्धतीने करायची? पुढं काय करायचं? अशा विविध विषयांवर या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही शिवसेना आणि धनुष्यबाण या पक्षावर आणि पक्ष चिन्हावर दावा ठोकला होता. यासाठी दोन्ही बाजूंनी आवश्यक कागदपत्रेही निवडणूक आयोगाकडे शनिवारी दुपारपर्यंत सादर करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय देईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं शनिवारी रात्री उशिरा निवडणूक चिन्ह गोठवल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Andheri East bye election) यांनी उमेदवार दिला आहे आणि उमेदवार दिला असताना निवडणुकीत धनुष्यबाणाव्यतिरिक्त वेगळे चिन्ह घ्यावं लागणार आहे. शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार दिला नाही, त्यामुळे अंधेरी निवडणुकीपर्यंत तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे आता सोमवारी या संदर्भात काय घडामोडी घडतात, हे बघणं औत्सुकत्याचं ठरणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांच्या बैठकीत आज काय घडणार? पुढची रणनीती काय ठरणार? याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायदे पंडितांशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज