TOD Marathi

July 22, 2022

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ ला जाहीर

नवी दिल्ली : देशातील चित्रपट प्रेमींना राष्ट्रीय पुरस्कारांची नेहमीच उत्सुकता असते. चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक अभिनेते यांच्यासाठी हे पुरस्कार फार महत्त्वाचे ठरतात. त्या कलाकृतीवर कौतुकाची थाप पुरस्काराने मिळत असते....

Read More

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ च्या मूर्तींचे कृत्रीम तलावात विसर्जन करणं बंधनकारक

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या तोंडावर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून गणेशोत्सवासाठी निर्बंध होते. मात्र पहिल्यांदाच जल्लोषात हा सोहळा आता पार पडणार आहे. शिंदे फडणवीस सरकारनही काल गणेशोत्सववरील...

Read More

मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

नवी दिल्ली : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न राज्यातील सर्वच आमदारांना पडला आहे. मात्र नव्या शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे....

Read More

कोरोनाचा धोका वाढतोय, गांभीर्याने घ्या; WHO चा इशारा

नवी दिल्ली : जगभरातील कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. जगभरात अद्यापही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण तीन पटीनं वाढल्याचं समोर आलं...

Read More

CBSE चा निकाल जाहीर !

गेल्या मागील कित्येक दिवसांपासून CBSEचे विद्यार्थी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण अखेर आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने इयत्ता 12वी साठी CBSE निकाल 2022 (CBSE...

Read More