Vidhan Sabha Election 2021 Updates : तामिळनाडूमध्ये द्रमुक, केरळमध्ये डावे, आसाम, पुद्दुचेरीमध्ये एनडीएची सत्ता

टिओडी मराठी, दि. 2 मे : सध्या देशात पाचही राज्यांच्या मतमोजणी सुरु होऊन 5 तासांचा वेळ पूर्ण झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये डाव्या पक्षांची एलडीएफ, आसाम राज्यात भाजप, पुद्दुचेरीत एनडीए आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे.

सध्या आज विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

Please follow and like us: