TOD Marathi

Sunil Tingare

राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवडा येथे होणार; तिसऱ्या लाटेची तयारी

टिओडी मराठी, पुणे, दि. 9 मे 2021 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होईल, असा अंदाज डाॅक्टरांनी वर्तविला आहे. त्यामुळे पुण्यातील येरवडा येथे भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये लहान...

Read More