sentenced to life imprisonment

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. एनआयए कोर्टाने आज यासिन मलिकला शिक्षा सुनावली. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये...

Read More