आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार गडगडलं; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, रुपयाही घसरला
मुंबई : जागतिक बाजारातील (International Market) मोठ्या घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही (Share Market) मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. जागतिक बाजारातील अत्यंत वाईट संकेतांच्या पार्श्वभूमीवर…

