Konkan region

कोकण भागातील पूरग्रस्तांसाठी मनसेची मदत ; 1200 किलोमीटरवरून Raju Umbarkar यांच्या पुढाकारातून दिले ट्रकभर जीवनावश्यक साहित्य

टिओडी मराठी, दि. 4 ऑगस्ट 2021 – अतिवृष्टीमुळे कोकण भागात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अनेकांना आपले सर्व काही गमवावे लागले. तर हजारो कुटुंब बेघर झाली. अशा बाधीत...

Read More