इराणहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब; भारतीय हवाईदल अलर्टवर!
दिल्ली : इराणहून चीनला (Iran to China) जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्तानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एअरफोर्सच्या लढाऊ विमानांनी (Air Force Fighter Jets) विमानावर लक्ष ठेवण्यासाठी तात्काळ उड्डाण…

