international flights

भारतात International Flights वरील बंदीच्या मुदतीत 31 August पर्यंत वाढ !; Corona च्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा परिणाम

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 जुलै 2021 – करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत कायम ठेवली आहे. वास्तविक,...

Read More