पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर तर, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर!

टिओडी मराठी, पंढरपूर, दि. 2 मे – आज पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. मात्र, सध्या भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर तर, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर असं चित्र दिसत आहे. 

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेल्या भागिरथ भालके यांना सहाभुती मिळणार की भाजपच्या समाधान अवताडे हे ही जागा मिळविणार?, याची मतमोजणी सुरु आहे. या दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या सचीन शिंदे यांच्या उमेदवारीचा नेमका कोणाला फायदा होणार? हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणाराय.

पंढरपुरामध्ये 19व्या फेरी अखेर 354 मते ‘नोटा’ला मिळाली आहेत, तर भालके आणि आवताडे हे दोन उमेदवार सोडता इतर १७ उमेदवारांनी १ हजारचा आकडा पार केलेला नाही.

19 वी फेरी अखेर समाधान आवताडे एकूण 55559 मते तर भागिरथ भालके 54664 मते :
भाजप – समाधान आवताडे 3109
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 3280
समाधान आवताडे 895 मतांनी आघाडीवर

18 वी फेरी अखेर आवताडे एकूण 52450 मते तर भालके 51384 मते
भाजप – समाधान आवताडे 3328
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 3017
आवताडे 1066 मतांनी आघाडीवर

17 वी फेरी अखेर आवताडे एकूण 49122 मते तर भालके 48367 मते
भाजप – समाधान आवताडे 3188
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 3660
आवताडे 755 आघाडीवर

पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघात सध्या 94 हजार 736 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.

16 वी फेरी अखेर आवताडे एकूण 45943 मते तर भालके 44707 मते
भाजप – समाधान आवताडे 4001
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 3150
आवताडे 1227 आघाडीवर

15वी फेरी अखेर आवताडे एकूण 41933 मते तर भालके 41557 मते
भाजप -समाधान आवताडे 3078
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 3715
आवताडे 376 आघाडीवर

14 वी फेरी अखेर आवताडे एकूण 38855 मते तर भालके 37742मते
भाजप – समाधान आवताडे 2962
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 3008
आवताडे 1013 ने आघाडीवर

दरम्यान 7 व्या फेरीपासून भाजपचे समाधान आवताडें आघाडी घेतलीय. सध्या 13व्या फेरीपर्यंत आवताडेंनी आघाडी घेतली आहे. या दरम्यान १८ व्या फेरीपर्यंत पंढरपूरचा भाग पूर्ण होतो.

13 वी फेरी अखेर आवताडे एकूण 35893 मते तर भालके 34834 मते
भाजप – समाधान आवताडे 2664
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 2819
आवताडे 1059 ने आघाडीवर

12 वी फेरी अखेर आवताडे एकूण 33229मते तर भालके 32015 मते
समाधान आवताडे 2254
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 2348
आवताडे 1214 ने आघाडीवर

11 वी फेरी अखेर आवताडे एकूण 30975 मते तर भालके 29667 मते
समाधान आवताडे 2199
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 2534
आवताडे 1308 ने आघाडीवर

पंढरपूर ग्रामीणच्या 22 गावातून तसेच पंढरपूर शहरातून भाजपचे समाधान आवताडे यांना 2166 चे 8 व्या फेरीअखेर लीड मिळाले आहे, या दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांचा गड मानल्या जाणाऱ्या भागातून लिड राखल्याने त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचे चित्र दिसत आहे.

10 वी फेरीअखेर आवताडे एकूण 28776 मते तर भालके 27133 मते
समाधान आवताडे 2521
राष्ट्रवादी- भालके भगीरथ 3106
आवताडे 1643 ने आघाडीवर

9 वी फेरीअखेर आवताडे एकूण 26255मते तर भालके 24027मते
समाधान आवताडे 2755
भालके भगीरथ 2693
आवताडे 2228 ने आघाडीवर

सातवी फेरीअखेर आवताडेंना एकूण 20213मते तर भालके 19380 मते
समाधान आवताडे 2995
भालके भगीरथ 1968
आवताडे 833 ने आघाडीवर

सहावी फेरीअखेर आवताडे एकूण 17218मते तर भालके 17412 मते
समाधान आवताडे 3159
भालके भगीरथ 2694 मते मिळाली
भगिरथ भालके 194 ने आघाडीवर आहेत. यादरम्यान पंढरपुरात अत्यंत चुरसीची लढत सुरूय.

पाचवी फेरीअखेर आवताडे एकूण 14059मते तर भालके 14717 मते :
समाधान आवताडे 2756
भालके भगीरथ 2776
भालके 658 ने आघाडीवर

चौथ्या फेरीअखेर आवताडेंना एकूण ११३०३ मते तर भालके ११९४१ मते :
समाधान आवताडे 3325
भालके भगीरथ 3328
राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ६३८ मतांनी आघाडीवर आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून या दरम्यान शहरात कडक बंदोबस्त केला आहे.

तिसऱ्या फेरी अखेर भगीरथ भालके आघाडीवर
समाधान आवताडे 7978
राष्ट्रवादीचे भालके भगीरथ 8613
राष्ट्रवादीचे भालके 635ने आघाडीवर

पोस्टल मताच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे भालके आघाडीवर:
पोस्टल मते (फायनल)

एकूण मते ३७१२
– समाधान अवताडे(भाजपा) १३७२
– भगीरथ भालके (राष्ट्रवादी) २३१०
– शैला गोडसे(अपक्ष) ३०

टपाली मतांत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके पिछाडीवर तर, भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर आहेत. टपाली मतमोजणी मध्ये 450 मताने अवताडे आघाडी मिळवली.

अखेरच्या टप्प्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके पिछाडीवर तर, भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर. टपाली मतमोजणी मध्ये 350 मताने भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर आहेत.

एकूण मते पहिली फेरी 5560
राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 2494
समाधान आवताडे 2844
शैला गोडसे 52

दुसऱ्या फेरी अखेर पुन्हा भगिरथ भालके १४४ मतांनी आघाडीवर :
समाधान आवताडे 2648
राष्ट्रवादीचे भालके भगीरथ 3112
राष्ट्रवादीचे भालके 144 ने आघाडीवर

Please follow and like us: