TOD Marathi

इस्त्रायलच्या गाझामधील हल्ल्यामध्ये प्रसारमाध्यमांची इमारत उद्धवस्त!; ‘थोडक्यात’ जीवितहानी टळली

टिओडी मराठी, गाझापट्टी, दि. 16 मे 2021 – इस्त्रायलने शनिवारी गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये प्रसारमाध्यमांची कार्यालयांना टार्गेट करून ती इमारत उद्धवस्त झाली आहे. तो हल्ला म्हणजे प्रसारमाध्यमांना शांत...

Read More

Tauktae Cyclone : कोकण रेल्वेला चक्रीवादळाचा फटका; एक्सप्रेस ट्रेनवर कोसळले झाड, रेल्वेसेवा ठप्प

टिओडी मराठी, मडगाव, दि. 16 मे 2021 – मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर आता चक्रीवादळमध्ये झाले आहे. चक्रीवादळाचा फटका गोवा, कर्नाटक आणि...

Read More

दिलासादायक; आधार कार्ड नसले तरीही मिळणार कोरोना लस – ‘UIDAI’चे स्पष्टीकरण

टिओडी मराठी,मुंबई, दि. 16 मे 2021 -कोरोना रोखण्यासाठी लसीकरण करणं सरकारला आवश्यक आहे. पण, किती आणि कश्या लस दिल्या आहेत? कोणाला लस दिली आहे? यासाठी माहिती व्हावी म्हणून आधार...

Read More

खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन; सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू म्हणजे काय?

टिओडी मराठी,मुंबई, दि. 16 मे 2021 – काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गाानंतर उपचारादरम्यान पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो विषाणू आढळून...

Read More

अनेक रोगांवर गुणकारी ‘जवस’; ‘जवस’ खा अन, तणावमुक्त रहा

टिओडी मराठी, दि. 16 मे 2021 – सध्या कोरोनामुळे अनेकांना टेन्शन वाढले आहे. कोणत्या ना कोणत्या गोंष्टीचे टेन्शन घेतल्याने आजारपणाची लक्षणंदिसून येतात किंवा आजारी असल्याचे जाणवते. म्हणून टेन्शन आणि...

Read More

आता टु-व्हीलर्स स्वस्त होणार?; GST परिषदेची 28 मे रोजी बैठक

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 16 मे 2021 – देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ अधिक होत असल्यामुळे महागाई देखील वाढत आहे. त्याचा परिणाम दुचाकी खरेदी- विक्रीवर होत आहे. अशात जीएसटी परिषदेकडून...

Read More

द्वितीय सत्र परीक्षा जूनमध्ये ‘ऑनलाइन’ होणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

टिओडी मराठी,पुणे, दि. 16 मे 2021 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत. दि.15 जून 2021 पासून टप्प्याटप्प्याने याबाबत नियोजन करण्याचा...

Read More

मिझोरमच्या ‘या’ कोरोनाग्रस्त मंत्र्यांनी बजावली अनोखी सेवा; कोविड रुग्णालयात पुसली लादी

टीओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 मे 2021 – लोकांनी निवडून दिलेले लोकप्रिनिधींनी सल्ला, उपदेश, सूचना आणि आदेश देण्याऐवजी जेव्हा कृती करतात तेव्हा खरं म्हणजे ‘नेता असावा तर असा’,...

Read More

आश्चर्य!; अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना ‘त्या’ मृत आजीने उघडले डोळे, ‘या’ गावातील घटना

टीओडी मराठी, बारामती, दि. 15 मे 2021 – कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. यात अनेकांचा जीव जात आहे. सरकार म्हणाव्या तेवढ्या वेगानं लसीकरण करेना. ऑक्सीजन चा पुरवठा करेना. एखाद्याला कोरोना...

Read More

सात महिन्याचा अंतराळ प्रवासानंतर चीनचे जुरोंग रोव्हर मंगळावर उतरले!; CNSAची माहिती

टिओडी मराठी, दि. 15 मे 2021 – सात महिन्याचा अंतराळ प्रवास, तीन महिने मंगळ ग्रहाच्या कक्षेत भ्रमण केल्यानंतर चीनच्या जुरोंग रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर शनिवारी सकाळी उतरले. जुरोंग रोव्हरने शेवटची...

Read More